बिजींग, ः येत्या पाच वर्षांच्या काळात चीनने १०० रॉकेट आणि १०० उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे एरोस्पेस सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी कार्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक झांग जाआनहेंग म्हणाले, २०१५ पर्यंत दरवर्षी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०११ मध्ये १९ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. २०११ मध्ये अमेरिकेने १८ उपग्रह प्रक्षेपित केले होते. उपग्रह प्रक्षेपणात अमेरिका दुस़र्या क्रमांकावर, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
Search
Popular Posts
-
सोलापूर, दि.१९ मार्च (हिं. स.) - सोलापूर महापालिका परिवहन सेवेतील बस ताफ्यात नवीन ५० बसगाड्यांचा प्रस्ताव यंदाच्या अंदाजपत्रकात समावेश केला ...
-
स्रोत: तरुण भारत नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर ग्रामीण भागासाठी चैनीचे जीवन जगण्यासाठी दिवसाचा खर्च २६ रुपये आणि शहरी भागासाठी दिवसाचा खर्च ३२ रुपये...
-
जम्मू कश्मीर के लोगों को एएफएसपीए हटाना स्वीकार्य नहीं : शिवसेना जम्मू, 11 नवंबर :जम्मू कश्मीर में शिवसेना की इकाई ने आज दावा किया कि राज्...
-
औरंगाबाद, दि.१९ मार्च (हिं. स.) - संत आसाराम बापू हे दान ेदिवसाच्या दौर्यावर औरंगाबाद येथे येत असून त्यांचा संत्संग आयोजित करण्यात आला आ...
-
भुवनेश्वर - प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अक्षय मोहंती सन्मान...
-
मीरपूर, (हिं. स.) - १२ मार्च २०११ स्थळ ः विदर्भ क्रिकेट असोसिअशन स्टेडीअम, नागपूर साखळी सामना भारत वि. साऊथ आफिका तेव्हा सचिनने १११ धावांची ...
-
CHAUPHER : AMAR PURANIK CHAUPHER is the Marathi Blog of Mr. Amar Puranik. He is the Journalist of Maharashtra's wellknown and ...


0 comments